अंबाजोगाईच्या मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत द्या - आमदार नमिता मुंदडा | Sarakarnama|

2021-06-12 0

नाशिकच्या घटनेनंतर अंबाजोगाईच्या स्वरातील रुग्णालयांमध्ये अर्धा तासासाठी ऑक्सिजन बंद झाला होता ज्यात सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला या घटनेची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी भाजपचे आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे विशेष म्हणजे या घटनेची चौकशी करून नाशिकच्या घटनेमध्ये मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत सरकारने दिली होती तशीच मदत अंबाजोगाई च्या घटनेमध्ये मृत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires